अपडेट केले

1

मिनिटांचे वाचन

तुमचं GasView खाते डिलीट करा

तुमचं खाते आणि त्याच्याशी जोडलेली वैयक्तिक माहिती ॲपमधूनच डिलीट करा.

पायऱ्या

  1. “Profile” उघडा, मग “Account” वर टॅप करा.
  2. “Delete account” वर टॅप करा.
  3. कन्फर्म करा. तुमचं खाते लगेच डिलीट होतं.

काय डिलीट होतं

  • तुमचं प्रोफाइल आणि नाव.
  • तुम्ही फॉलो करत असलेली स्टेशन आणि त्यांचे अपडेट.
  • तुमच्या नोटिफिकेशनचा इतिहास.
  • तुम्ही एखादं स्टेशन सांभाळत असाल, तर ते सांभाळण्याचा तुमचा ॲक्सेस.

डिलीट केलेलं परत आणता येत नाही. इतर माहिती किती काळ ठेवली जाते ते गोपनीयता धोरणात पाहा.

ॲप वापरता येत नाही?

तुमच्या GasView खात्याच्या ईमेल पत्त्यावरून hello@gasview.in वर ईमेल करा आणि खाते व माहिती डिलीट करायला सांगा. काम झालं की आम्ही तुम्हाला कळवू.

हा मार्गदर्शक उपयोगी होता का?